South Eastern Railway Recruitment : रेल्वेत खेळाडूंना सुवर्णसंधी! 54 जागांसाठी मोठी स्पोर्ट्स कोटा भरती जाहीर

South Eastern Railway Recruitment

South Eastern Railway Recruitment : दक्षिण पूर्व रेल्वे (South Eastern Railway) अंतर्गत स्पोर्ट्स कोटा पदांसाठी एकूण 54 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेच्या प्रतिष्ठित विभागात खेळाडूंना थेट सरकारी नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी मानली जात असून देशभरातील पात्र खेळाडूंमध्ये या भरतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया … Read more