Sainik Kalyan Department Recruitment 2026: सैनिक कल्याण विभाग भरती परीक्षेची तारीख जाहीर, प्रवेशपत्र ‘या’ दिवशी उपलब्ध होणार!
Sainik Kalyan Department Recruitment 2026 : महाराष्ट्र सैनिक कल्याण विभाग आणि जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय अंतर्गत लिपिक टंकलेखक गट “क” पदांसाठी जाहीर करण्यात आलेल्या भरती परीक्षेची अधिकृत तारीख आता जाहीर करण्यात आली असून राज्यभरातील हजारो उमेदवारांसाठी ही महत्त्वाची अपडेट ठरत आहे. एकूण 72 रिक्त पदांसाठी ही सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवली जात असून परीक्षा दिनांक … Read more