Maharashtra Rain Alert: पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा! जिल्हानिहाय अलर्ट जाहीर
Maharashtra Rain Alert : राज्यातील हवामान पुन्हा एकदा अचानक बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आगामी दिवसांसाठी महत्त्वाचा आणि धक्कादायक अंदाज वर्तवला आहे. सध्या काही भागात कडाक्याची थंडी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसून येत आहे. मात्र, या स्थितीत मोठा बदल होऊन पुन्हा अवकाळी आणि मुसळधार पावसाचा धोका निर्माण झाला … Read more