Free Flour Mill Scheme 2026 : मोफत पिठाची गिरणी योजना; महिलांसाठी मोठी संधी, अर्ज सुरू
Free Flour Mill Scheme 2026 : महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणखी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले असून ‘मोफत पिठाची गिरणी योजना २०२६’ अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब, मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी मिळावी, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः ग्रामीण भागात महिलांना … Read more