लाडकी बहिन योजनेचा १९ वा हप्ता ‘या’ तारखेला खात्यात; २.४७ कोटी महिलांना थेट लाभ | Ladki Bahin Yojna
Ladki Bahin Yojna : महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहिन’ योजनेअंतर्गत १९ व्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती सुनील तटकरे यांनी यासंदर्भात माहिती देत फेब्रुवारी महिन्यात दोन टप्प्यांत निधी वितरित केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जानेवारीच्या … Read more