Agriculture News: संत्रा शेतकऱ्यांसाठी दिलासा! वर्ध्यात 12.38 कोटींची मदत, 9 हजार शेतकऱ्यांना थेट लाभ

Agriculture News

Agriculture News : वर्धा जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर दिलासादायक बातमी आली आहे. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या संत्रा बागांसाठी महाराष्ट्र सरकारने 12 कोटी 38 लाख रुपयांचे विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे. या निधीचा लाभ 315 गावांमधील 8,999 शेतकऱ्यांना मिळणार असून नुकसानग्रस्त 5,506 हेक्टर क्षेत्रासाठी थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही … Read more