Ladki Bahin Yojana:थकीत 3 हप्त्यांसह 4500 रुपये एकत्र, हजारो महिलांसाठी मोठी घोषणा
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी एक मोठी आणि धक्कादायक अपडेट समोर आली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे हप्ते विविध तांत्रिक कारणांमुळे न मिळालेल्या पात्र महिलांना आता एकत्रित 4500 रुपये देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली आहे. ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असली तरी, त्यासाठी काही … Read more